Advertisements
Advertisements
Question
समीररावांनी एका पतपेढीतून द.सा.द.शे. 12 दराने 3 वर्षांसाठी 12500 रुपये कर्ज घेतले. तर त्यांना तिसऱ्या वर्ष अखेर चक्रवाढव्याज आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल?
Sum
Solution
येथे, P = ₹ 12500; R = 12% ; N = 3 वर्षे
A = P `(1 + R/100)^N`
= `12500 (1 + 12/100)^3`
= `12500 ((100 + 12)/100)^3`
= `12500 (112/100)^3`
= `12500 ((28 xx 4)/(25 xx 4))^3`
= `12500 (28/25)^3`
= `12500 xx 28/25 xx 28/25 xx 28/25`
= `20/25 xx 28 xx 28 xx 28`
= `0.8 xx 28 xx 28 xx 28`
= ₹ `17561.60`
म्हणून, त्याने त्याचे कर्ज फेडण्यासाठी ₹ 17561.60 रक्कम भरावी.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?