Advertisements
Advertisements
Question
संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते.
Solution
संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते- निर्देशांक
APPEARS IN
RELATED QUESTIONS
निर्देशांकाची वैशिष्ट्ये
(अ) आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो.
(ब) आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते.
(क) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
(ड) निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे.
______: मूळ वर्ष किंमत :: P१ : चालू वर्ष किंमत
निर्देशांक हा मूलत: या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.
एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक ______.
विधान (अ): निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
तर्क विधान (ब): निर्देशांक हा मूलत: किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.