Advertisements
Advertisements
Question
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
Solution
१. सर्व जातींतील पक्ष्यांच्या स्थलांतरामागे अन्नाचे दुर्भिक्ष ही मूळ प्रेरणा समान असते.
२. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागताच सर्व जातींतील पक्ष्यांना दक्षिणेचे वेध लागतात.
३. ठरावीक ऋतूत ठरावीक दिशेने झेप घेणे हा सर्वच जातींतील पक्ष्यांचा 'धार्मिक विधी' असल्यासारखा त्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे.
४. वसंतागमाला सगळेच पक्षी अनामिक ओढीने आपल्या उत्तरेतल्या घरांकडे निघतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) कोलाहल | (अ) प्रवासी |
(२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
(३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
(४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
आकृतिबंध पूर्ण करा.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.