Advertisements
Advertisements
Question
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
Solution
रिमझिम पाऊस पडत होता.
सगळी झाडे टवटवीत दिसत होती.
आकाशात इंद्रधनुष्य दिसत होते.
मातीचा छान सुगंध येत होता.
मी मित्रांसोबत पावसात खेळत होतो.
RELATED QUESTIONS
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
सावधान -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
केरकचरा टाकायचे ठिकाण -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.