Advertisements
Advertisements
Question
थोडक्यात टिपा लिहा.
जनांसाठी इतिहास
Short Note
Solution
- इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास' होय.
- इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल, याचा विचार 'जनांसाठी इतिहास' या विषयात केला जातो.
- वर्तमानकालीन समस्यांवरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते.
- 'उपयोजित इतिहास' या संज्ञेला 'जनांसाठी इतिहास' असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो.
shaalaa.com
उपयोजित इतिहास म्हणजे काय ?
Is there an error in this question or solution?