Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
Solution
- जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती मांडली आहे.
- हेगेलच्या मतानुसार, कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची दोन विरोधी प्रकारांत वर्गवारी करावी लागते, उदा. खरे-खोटे, चूक-बरोबर, चांगले-वाईट. याप्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद (डायलेक्टिक्स) असे म्हटले जाते.
- या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा (विरोध दर्शवणारा) प्रतिसिद्धांत मांडला जातो.
- या दोन्ही सिद्धांतांचा तर्काच्या आधारे ऊहापोह केल्यानंतर त्या दोन्हींचे सार ज्यामध्ये सामावलेले आहे, अशा सिद्धांताची समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते.
RELATED QUESTIONS
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ॲनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | वैशिष्ट्ये |
१. व्हॉल्टेअर | ______ |
२. ______ | स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात |
३. मायकेल फुको | ______ |
४. ______ | वर्ग संघर्षाचा सिद्धांत |
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
थोडक्यात टिपा लिहा.
व्हॉल्टेअर
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.