English

थोडक्यात टिपा लिहा. लुव्र संग्रहालय - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

थोडक्यात टिपा लिहा.

लुव्र संग्रहालय

Short Note

Solution

  1. इसवी सनाच्या १८ व्या शतकात पॅरिस शहरामध्ये लुव्र संग्रहालयाची स्थापना झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे या संग्रहालयात प्रथमच प्रदर्शन करण्यात आले.
  2. यात लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या 'मोनालिसा' या प्रसिदध चित्राचाही समावेश आहे. हा चित्रकार फ्रान्सचा सोळाव्या शतकातील राजा पहिला फ्रान्सिस यांच्या दरबारात होता.
  3. याशिवाय, नेपोलियन बोनापार्ट या फ्रेंच सम्राटाने आपल्या स्वारांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे या संग्रहालयातील संग्रहात खूपच वाढ झाली.
  4. सध्या या संग्रहालयामध्ये अश्मयुगीन ते आधुनिक काळातील ३ लाख ८० हजारांहून अधिक कलावस्तू आहेत.
shaalaa.com
काही नावाजलेली संग्रहालये
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

RELATED QUESTIONS

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.


कोलकाता येथील ______ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.


पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा:


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


पुढील आकृतिबंध पूर्ण करा.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई: इसवी सन १९०४ साली मुंबईतीत काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०५ च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयास नाव 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' असे निश्चित करण्यात आले. इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांत विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. 

१. 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' या म्युझियमची पायाभरणी केव्हा झाली?

२. या संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधण्यात आलेली आहे?

३. 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×