Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
Solution
अप्पाजींच्या मते, जो माणूस अफवा ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर प्रथम तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. आपण काय ऐकले ते पुरावा असल्याशिवाय कोणाला सांगत नाही, तो माणूस उत्तम होय.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?