Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
पोखरण अणुचाचणी
Short Note
Solution
- शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने पोखरण १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
- ११ मे १९९८ रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती.
- अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा हाेता.
shaalaa.com
अणुचाचणी
Is there an error in this question or solution?
Chapter 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 42]