Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
Answer in Brief
Solution
- शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
- भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्रसज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती.
shaalaa.com
अणुचाचणी
Is there an error in this question or solution?