English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

'तोडणी' या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

'तोडणी' या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या.

Short Answer

Solution

ठाकला - उभा राहिला बाप्या माणूस - पुरुष
कवा - केव्हा कोप्या - झोपड्या
धाडणार - पाठवणार झियावर - झऱ्यावर
तुपलं - तुझं आलू - आलो
साळांत - शाळेत ठिवलं - ठेवलं
मले - मला म्या बी - मी पण
कालवण - पातळ भाजी मोटा - मोठा
उमगलं नाही - समजलं नाही इचारा - विचारा
गवसलं - सापडलं पैकं - पैसे
जुंपली - जोडली हाय - आहे
तांबड्याला - पहाटेला  धुडक्यात - कपड्यात
आरं - आरे सडकेला - रस्त्याला
पेंडक - गठ्ठा लिव्हलंय - लिहिलं 
कुटं - कुठे मपली - माझी
तुमी - तुम्ही डोईवर - डोक्यावर
व्हईल - होईल काईच - काहीच
समद - सगळं नाइये - नाही
बग - बघ म्हंजी - म्हणजे
तवा - तेव्हा माघारी - परत
आवं - अहो व्हय - होय
वळ - ओळ  कशापाई - कशामुळे
ठिवलं - ठेवलं  
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.3: तोडणी - लिहिते होऊया. [Page 13]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.3 तोडणी
लिहिते होऊया. | Q १. | Page 13
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×