Advertisements
Advertisements
Question
तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, ______
Options
दुसऱ्याला मदत करण्यासाठी.
समाजकार्य करण्यासाठी.
देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
देशातील लोकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी.
Solution
तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे?
देशातील विविधता दर्शवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा.
एका शब्दात उत्तर लिहा.
कवीने जपायला सांगितलेली गोष्ट
एका शब्दात उत्तर लिहा.
सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन
खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचे नाव | कवी | कवीने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्ट | कवितेची मध्यवर्ती कल्पना |
(हा देश माझा) कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
‘स्वत:चे सामर्थ्य देशहितासाठी वापरा’ याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
- मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।। हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती |
(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती