हिंदी

तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, ______ - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, ______

विकल्प

  • दुसऱ्याला मदत करण्यासाठी.

  • समाजकार्य करण्यासाठी.

  • देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.

  • देशातील लोकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी.

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.

shaalaa.com
हा देश माझा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: हा देश माझा - कृती [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 11 हा देश माझा
कृती | Q (२) (१) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे?


देशातील विविधता दर्शवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा.


एका शब्दात उत्तर लिहा.

कवीने जपायला सांगितलेली गोष्ट


एका शब्दात उत्तर लिहा.

सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचे नाव कवी कवीने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्ट कवितेची मध्यवर्ती कल्पना
       

(हा देश माझा) कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा.


‘स्वत:चे सामर्थ्य देशहितासाठी वापरा’ याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) चौकटी पूर्ण करा: (2)

  1. कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
  2. मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।।

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे।।१।।

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे।।२।।

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश राेष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे।।३।।

(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×