Advertisements
Advertisements
प्रश्न
कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे?
विकल्प
शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन द्यावे.
देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.
सत्कार्याला प्रोत्साहन द्यावे.
हातांची उत्सुकता तशीच ठेवावी.
उत्तर
देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, ______
देशातील विविधता दर्शवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा.
एका शब्दात उत्तर लिहा.
कवीने जपायला सांगितलेली गोष्ट
एका शब्दात उत्तर लिहा.
सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन
खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचे नाव | कवी | कवीने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्ट | कवितेची मध्यवर्ती कल्पना |
(हा देश माझा) कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
‘स्वत:चे सामर्थ्य देशहितासाठी वापरा’ याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
- मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।। हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती |
(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती