Advertisements
Advertisements
प्रश्न
‘स्वत:चे सामर्थ्य देशहितासाठी वापरा’ याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर
आपल्या देशात युवाशक्तीचे प्रमाण मोठे आहे. त्याचा उपयोग योग्य पद्धतीने देशकार्यासाठी केल्यास, आपला देश अधिक मजबूत होईल. प्रत्येकाकडे एक सकारात्मक शक्ती व ऊर्जा असते. या शक्तीचा वाईट हेतूंसाठी अतिवापर झाल्यास आपले नुकसान होते; तसेच आपल्या सामाजिक शक्तीचा देखील तोटा होतो. दंगल, संघर्ष किंवा वाद यांसारख्या प्रतिकूल कामांवर शक्ती खर्च करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. हीच शक्ती देशकार्य, देशहित यांकडे वळवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्याचा शक्तिशाली भारत घडवण्यासाठी स्वत:ची शक्ति देशहितासाठी वापरणे हेच योग्य आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमचे बाहू स्फुरण पावू द्या, ______
कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी काय करावे?
देशातील विविधता दर्शवणारी कवितेतील ओळ शोधून लिहा.
एका शब्दात उत्तर लिहा.
कवीने जपायला सांगितलेली गोष्ट
एका शब्दात उत्तर लिहा.
सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरायचे साधन
खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचे नाव | कवी | कवीने उल्लेखलेल्या नैसर्गिक गोष्ट | कवितेची मध्यवर्ती कल्पना |
(हा देश माझा) कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
- मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______
हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।। हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती |
(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती