Advertisements
Advertisements
Question
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सेंद्रिय संयुगातील विषम अणू
Solution
सेंद्रिय संयुगातील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयुजेची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी असणाऱ्या मूलद्रव्याचा विषम अणू असे करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. उदा.,
रचनासूत्र |
विषम अणू |
\[\ce{–X (–Cl, Br, –l)}\] |
हॅलोजन |
\[\ce{–O– H}\] |
ऑक्सिजन |
\[\ce{–O–}\] |
ऑक्सिजन |
\[\ce{–NH2}\] |
नायट्रोजन |
\[\begin{array}{cc} \ce{O}\\ ||\\ \ce{–C–} \end{array}\] |
ऑक्सिजन |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
जोड्या लावा.
गट ‘अ’ | गट ‘ब’ |
अ. C2H6 | १. असंपृक्त हायड्रोकार्बन |
आ. C2H2 | २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र |
इ. CH4O | ३. संपृक्त हायड्रोकार्बन |
ई. C3H6 | ४. तिहेरी बंध |
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सहसंयुज बंध
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्षपण
सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
प्रोपाइन
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
ईथेनॉल
कार्बन अणूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 4 असते.
आपले शरीर कार्बनपासून बनलेले आहे.
व्याख्या लिहा.
अल्काइन
व्याख्या लिहा.
अल्कीन