हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. सेंद्रिय संयुगातील विषम अणू - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

सेंद्रिय संयुगातील विषम अणू

टिप्पणी लिखिए

उत्तर

सेंद्रिय संयुगातील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयुजेची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी असणाऱ्या मूलद्रव्याचा विषम अणू असे करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. उदा.,

रचनासूत्र

विषम अणू

\[\ce{–X (–Cl, Br, –l)}\]

हॅलोजन

\[\ce{–O– H}\]

ऑक्सिजन

\[\ce{–O–}\]

ऑक्सिजन

\[\ce{–NH2}\]

नायट्रोजन

\[\begin{array}{cc}
\ce{O}\\
||\\
\ce{–C–}
\end{array}\]

ऑक्सिजन

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. इ. | पृष्ठ १३३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×