Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्रियात्मक गट
उत्तर
संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काही असले तरी विषम अणूंमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात; म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात. उदा., मीथिल अल्कोहोल, अँसेटिक आम्ल.
मीथेन (CH4) या हायड्रोकार्बन मधील एक हायड्रोजन – OH गटाने विस्थापित केला असता, मिथिल अल्कोहोल (CH3OH) हे संयुग मिळते.
यातील –OH गट हा अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे. त्याचप्रमाणे मीथेन (CH4) या हायड्रोकार्बनमधील एक हायड्रोजन – COOH गटाने विस्थापित केला असता, ॲसेटिक आम्ल (CH3COOH) हे संयुग मिळते. यातील –COOH गट हा कार्बोक्सिलिक आम्ल क्रियात्मक गट आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तीन वेगवेगळे विषम अणू असलेले तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH = CH – CH3 + Br2 → CH3 – CHBr – CHBr – CH3}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH3 + Cl2 → CH3 – CH2Cl + HCl}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – COOH + NaOH → CH3 – CH2 – COO^-Na^+ + H2O}\]
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.
एथील इथेनॉइट
पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.
स्टीअरिक ॲसिड
पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.
ओलेइक ॲसिड
एल. पी. जी. मध्ये ब्युटेन हा एक ज्वलनशील घटक असतो.