Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
अल्केन
उत्तर
ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने होते, अशा हायड्रोकार्बनला अल्केन असे म्हणतात.
उदा., मीथेनमधील कार्बन अणू चार हायड्रोजनच्या अणूंना चार सहसंयुज बंधांनी (एकेरी बंधाने) जोडलेला असतो.
\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{H – C – H}\\
|\\
\ce{H}
\end{array}\]
मीथेन
\[\begin{array}{cc}
\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H}\phantom{...}\ce{H}
\end{array}\]
इथेन
APPEARS IN
संबंधित प्रश्न
संपृक्त हायड्रोकार्बनांच्या संरचनेवरून त्यांचे किती प्रकार पडतात? त्यांची नावे उदाहरणासहित लिहा.
कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.
ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात.
भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा या घटनेला ____ म्हणतात.
एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.
साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.
बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.
दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा.
\[\begin{array}{cc} \phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\ \phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\ \ce{H-C-C-H}\\ \phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\ \phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{} \end{array}\] |
\[\begin{array}{cc} \phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\ \phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\ \ce{C = C}\\ \phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\ \phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{} \end{array}\] |
(1) | (2) |
दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा: