Advertisements
Advertisements
प्रश्न
भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा या घटनेला ____ म्हणतात.
विकल्प
रचना समघटकता
श्रृंखला बंधन
समजातीय श्रेणी
क्रियात्मक गट
उत्तर
भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा या घटनेला रचना समघटकता म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
संपृक्त हायड्रोकार्बनांच्या संरचनेवरून त्यांचे किती प्रकार पडतात? त्यांची नावे उदाहरणासहित लिहा.
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
अल्केन
कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.
ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात.
पुढील हायड्रोकार्बनमधील _____ वलयांकित हायड्रोकार्बन आहे.
साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.
बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.
सायक्लोहेक्झेन हे शाखीय शृंखला प्रकारचे हायड्रोकार्बन आहे.
दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा.
\[\begin{array}{cc} \phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\ \phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\ \ce{H-C-C-H}\\ \phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\ \phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{} \end{array}\] |
\[\begin{array}{cc} \phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\ \phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\ \ce{C = C}\\ \phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\ \phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{} \end{array}\] |
(1) | (2) |
दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]