Advertisements
Advertisements
Question
उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडवून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा.
Short Note
Solution
ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर बदलतो, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.
वनस्पतिजन्य तेलांचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत हायड्रोजनीभवन करून वनस्पती तूप तयार करतात.
shaalaa.com
कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म - ऑक्सीडीकरण (Oxidation)
Is there an error in this question or solution?