English

व्हिनेगार व गॅसोहोल म्हणजे काय? त्यांचे काय उपयोग आहेत? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

व्हिनेगार व गॅसोहोल म्हणजे काय? त्यांचे काय उपयोग आहेत?

Short Note

Solution

(१) ॲसेटिक ॲसिडच्या पाण्यामध्ये बनवलेल्या 5 - 8% द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. व्हिनेगार हे लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून वापरतात. तसेच मांस शिजवण्यासाठी व्हिनेगारचा उपयोग होते. सॅलड ड्रेसिंगसाठी व्हिनेगारचा वापर करतात.

(२) पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% अनहायड्रस ईथेनॉल हे एक समावेशी म्हणून मिसळतात, अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात. याचा उपयोग इंधन म्हणून मोटारगाड्या व इतर वाहनांमध्ये सुद्धा होतो.

shaalaa.com
ईथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 134]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ८. ऊ. | Page 134
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×