English

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.

Options

  • एक पीक पद्धती, पाण्याचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन

  • एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन

  • एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त, थायलंड, उद्यान शेती

  • एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर,उपोष्ण कटिबंध, कडधान्य उत्पादन

MCQ
Fill in the Blanks

Solution

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर,उपोष्ण कटिबंध, कडधान्य उत्पादन.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - शेती
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 40]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q १. ४) | Page 40

RELATED QUESTIONS

सांगड घालून साखळी पूर्ण करा:

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ 'क' स्तंभ
सखोल उदरनिर्वाह शेती डॉगर बँक शेतीचा आकार लहान
पंपाज गवताळ प्रदेश किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन प्रतिकूल परिस्थिती
मत्स्यक्षेत्र तांदूळ बॉम्बे हाय
फळे, कंदमुळे गोळा करणे घनदाट वने ईशान्य अटलांटिक महासागर
खाणकाम व्यापारी पशुपालन दक्षिण अमेरिका

मळ्याची शेती


भौगोलिक कारणे दया.

भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.


विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.


फरक सांगा.

मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.


सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.


मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.


शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

खंड प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८)
युरोप ७.९१
आशिया २४.४९
उत्तर अमेरिका १४.९३
दक्षिण अमेरिका १४.९४
आफ्रिका ४७.२८
ऑस्ट्रेलिया २७.७९

संदर्भ स्रोत: FAO- २०१८

१) कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?

२) कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?

३) दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?


विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×