English

व्याख्या लिहा. पुनर्जनन - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

व्याख्या लिहा.

पुनर्जनन

Definition

Solution

अलैंगिक प्रजननाच्या या प्रकारात, सजीवाच्या शरीराचे तुकडे होतात आणि त्यानंतर प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार होऊन पूर्ण नवजात सजीव/प्राणी निर्माण होतात.

shaalaa.com
प्रजनन (Reproduction) - अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - व्याख्या लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
व्याख्या लिहा | Q 4

RELATED QUESTIONS

शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ______ प्रकारचे आहे.


पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.


एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.


वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.


अलैंगिक प्रजननात पेशीचे विभाजन ________ पद्धतीने होते.


पॅरामेशियमचे विभाजन ____________ पद्धतीने होते.


खालील अजैविक घटकातील ________ रासायनिक घटक होय.


आदिकेंद्रकी सजीवांचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.


एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते?


फरक स्पष्ट करा.

द्विविभाजन व बहुविभाजन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×