English

व्याख्या लिहा. स्थानांतरण - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

व्याख्या लिहा.

स्थानांतरण

Definition

Solution

रायबोझोमच्या mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जाण्याच्या प्रक्रियेला स्थानांतरण म्हणतात.

shaalaa.com
प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - व्याख्या लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
व्याख्या लिहा | Q 2

RELATED QUESTIONS

प्रथिनांची निर्मिती ______ मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.


DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात.


गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.


वेगळा घटक ओळखा.


खालील आकृतीत कोणती क्रिया दाखवली आहे?


न्यूक्लिओटाईडची जागा बदलणे : उत्परिवर्तन : : रायबोझोमची जागा बदलणे : ____________


व्याख्या लिहा.

भाषांतरण


व्याख्या लिहा.

उत्परिवर्तन


शास्त्रीय कारणे लिहा.

आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात.


जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड़ अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ______ असे म्हणतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×