Advertisements
Advertisements
Question
व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा (BPO) चे फायदे स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- एकूण किमतीचे फायदे: बाह्यसेवेमुळे खर्च कमी होतो. वेळेची आणि श्रमाचीही बचत होते. तसेच प्रशिक्षणावरील खर्च देखील कमी होतो.
- उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन: बाह्यसेवा ज्या देशात केली जाते त्या देशामध्ये उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस चालना मिळते.
- कमी मनुष्यबळ खर्च: मनुष्यबळाची किंमत यजमान देशांच्या तुलनेत खूपच कमी असते.
- व्यावसायिक, तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ: बहुतेक कार्ये त्या विशिष्ट क्षेत्रात कुशल असलेल्या लोकांना दिली जातात. ते चांगल्या दर्जाची सेवा प्रदान करतात आणि कामातील त्रुटी कमी करण्यासाठी कार्य करतात.
shaalaa.com
व्यवसाय प्रक्रिया बाहयसेवा (Business Process Outsourcing - B.P.O)
Is there an error in this question or solution?