English

X + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: a. रेषेने X व Y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा. b. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. रेषेने X व Y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा.
  2. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
Graph
Sum

Solution

a. X - अक्ष ⊥ Y - अक्ष

∴ X - अक्षाला आणि Y - अक्षाला छेदणाऱ्या दिलेल्या रेषेमुळे समद्‌विभुज काटकोन त्रिकोण तयार होतो.

b. l = 4 आणि b = 4

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = `1/2 xx l xx b`

= `1/2 xx 4 xx 4`

= 8 चौ. एकक

shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×