Advertisements
Advertisements
Question
x + y = 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा.
Sum
Solution
दिलेले समीकरण x + y = 7 आहे.
समीकरणाच्या उकली अश्या आहेत.
X | 0 | 7 | 1 | 6 | 4 |
Y | 7 | 0 | 6 | 1 | 3 |
shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचे सामान्यरूप
Is there an error in this question or solution?