English

येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

येथे 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत, 2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20 जर त्यांचा मध्यक 11 आहे तर x ची किंमत काढा.

Sum

Solution

दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने लिहू.

2, 3, 5, 9, x + 1, x + 3, 14, 16, 19, 20.

येथे प्राप्तांकाची संख्या = 10, ही सम संख्या आहे.

∴ पाच व सहा या दोन स्थानांवरील संख्या मध्यावर येतील.

∴ मध्यक = `((x + 1) + (x + 3))/2`

∴ 11 = `(2x + 4)/2`

∴ 11 × 2 = 2x + 4

∴ 22 = 2x + 4

∴ 22 − 4 = 2x

∴ 2x = 18

∴ x = `18/2`

∴ x = 9

∴ x ची किंमत 9 आहे.

shaalaa.com
मध्यक
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: सांख्यिकी - सरावसंच 7.5 [Page 125]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 7 सांख्यिकी
सरावसंच 7.5 | Q (8) | Page 125
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×