Advertisements
Advertisements
Question
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
(२) जांभळा | (आ) दगडांपासून |
(३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
(४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
Match the Columns
Solution
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) पिवळा | (आ) दगडांपासून |
(२) जांभळा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
(३) भगवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
(४) हिरवा | (अ) झाडांच्या पानापासून |
shaalaa.com
गद्य (8th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
काय ते सांगा.
लेखकाचा कॅनव्हास
एका शब्दांत उत्तर लिहा.
घोड्याच्या शेणाला म्हणतात -
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखक जेथे शिकले ते गाव -
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
आकृत्या पूर्ण करा.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
वरंधा घाटातील टपऱ्यांमधील चमचमीत मेनूंबाबत चर्चा करून एक सुंदर मेनूकार्ड तयार करा. त्याबाबत मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.