Advertisements
Advertisements
Question
योग्य कारण शोधा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.
Options
दप्तराऐवजी सिलिंडर न्यावा हा नियम असल्यामुळे
चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.
सिलिंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून.
Solution
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
खालील आकृती पूर्ण करा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?