Advertisements
Advertisements
Question
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
Solution
चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असते, म्हणून पृथ्वीवर खेळले जाणारे खेळ तिथे खेळता येणार नाहीत. शिवाय आपण हवेत तरंगत राहू, त्यामुळे आकाशातील चांदण्या सहज हाताला लागतील, म्हणून चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
धरणीवर उतरणारे -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.