English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.

Options

  • लक्ष वेधून घेणे

  • आवाहन करणे

  • निभाव लागणे

MCQ
Fill in the Blanks

Solution

चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: आम्ही हवे आहोत का? - खेळूया शब्दांशी [Page 38]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
Chapter 10 आम्ही हवे आहोत का?
खेळूया शब्दांशी | Q (अ)(आ) | Page 38
Balbharati Integrated 8 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 आम्ही हवे आहोत का?
खेळूया शब्दांशी | Q (अ) (आ) | Page 33

RELATED QUESTIONS

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
कडेलोट होणे -


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

दागिना - 


पूर, गाव, नगर, बाद ही अक्षरे शेवटी असणाऱ्या गावांची, शहरांची, ठिकाणांची नावे खालील तक्त्यात लिहा.

गाव पूर नगर बाद
मानगाव सोलापूर अहमदनगर औरंगाबाद
       

खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - स्वर.


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - 


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

चढणे 


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

मोठे × ______


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×