Advertisements
Advertisements
Question
युनिलिव्हर ही एक ट्रान्स-नॅशनल कंपनी आहे ; कारण ______.
Options
ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही.
ती सर्व क्षेत्रात कार्य करते.
ती सर्व देशांत कार्यरत आहे.
MCQ
Fill in the Blanks
Solution
युनिलिव्हर ही एक ट्रान्स-नॅशनल कंपनी आहे ; कारण ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही.
shaalaa.com
१९९१ पासूनचे आर्थिक मुद्दे
Is there an error in this question or solution?