Advertisements
Advertisements
Question
भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.
Options
शेती उत्पादनात वाढ करणे.
उद्योगधंद्याचा विकास करणे.
जनतेचे राहणीमान सुधारणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे.
Solution
भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण जनतेचे राहणीमान सुधारणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
हरित क्रांती म्हणजे काय?
आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.