Advertisements
Advertisements
Question
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
Options
चूक
बरोबर
MCQ
True or False
Solution
वरील विधान चूक आहे.
कारण:
- मार्च १९५० मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली.
- १ जानेवारी २०१५ ला नियोजन आयोगाच्या जागी 'नीति आयोगा'ची (National Institution for Transforming India) स्थापना करण्यात आली.
shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
Is there an error in this question or solution?
Chapter 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [Page 34]
RELATED QUESTIONS
आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
हरित क्रांती म्हणजे काय?
आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.