English

हरित क्रांती म्हणजे काय? - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

हरित क्रांती म्हणजे काय?

Answer in Brief

Solution

(१) हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार.
(२) तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते.
(३) स्वातंत्र्प्राप्तीच्या वेळी भारत कृषीप्रधान देश असूनही देशाची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत असे.
(४) या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. कृषी-संशोधनास उत्तेजन दिले.
(५) या धोरणाचा दृश्य परिणाम म्हणजे १९६० च्या दशकात भारतात अन्नधान्याचे उत्पादन सातत्याने वाढत जाऊन देश अन्नधान्याच्या गरजेबाबत स्वयंपूर्ण बनला. या घटनेचे वर्णन हरितक्रांती (Green Revolution) असे करण्यात येते.

shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [Page 34]

APPEARS IN

Balbharati Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्
स्वाध्याय | Q ५ (१) | Page 34

RELATED QUESTIONS

आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.


दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.

जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -


दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -


खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.


सहसंबंध स्पष्ट करा

गरिबी आणि विकास


आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.


खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.


भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×