Advertisements
Advertisements
Question
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
Options
भारतात प्रौढमताधिकार - २० वर्षे पूर्ण
महिला सक्षमीकरणाचे धारेण - २००१
भारताचा नियोजन आयोग - १३५०
Solution
चुकीची जोडी - भारतात प्रौढमताधिकार - २० वर्षे पूर्ण
योग्य जोडी - भारतात प्रौढमताधिकार - १८ वर्षे पूर्ण
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
हरित क्रांती म्हणजे काय?
आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.
भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.