मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

पर्याय

  • चूक 

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

वरील विधान चूक आहे.

कारण: 

  1. मार्च १९५० मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली.
  2. १ जानेवारी २०१५ ला नियोजन आयोगाच्या जागी 'नीति आयोगा'ची (National Institution for Transforming India) स्थापना करण्यात आली. 
shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Political Science [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्
स्वाध्याय | Q २ (१) | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×