Advertisements
Advertisements
प्रश्न
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
स्पष्ट करा
उत्तर
- गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादन साधनांचा अभाव, गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातून मागासलेपणा उद्भवतो.
- दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. त्याद्वारा त्यांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांच्या विकासाचा मार्ग खुला होईल.
- देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतातील दारिद्रय निर्मूलनाद्वारा आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले आणि भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे.
shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.
जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
हरित क्रांती म्हणजे काय?
आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.