मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.

पर्याय

  • निवडणूक

  • आर्थिक

  • सामाजिक

  • नीती

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली आहे.

स्पष्टीकरण:

१ जानेवारी २०१५ ला नियोजन आयोगाच्या जागी ‘नीति आयोगा’ची (National Institution for Tranforming India) स्थापना करण्यात आली.

shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.


दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.

जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार -


दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -


खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.


सहसंबंध स्पष्ट करा

गरिबी आणि विकास


हरित क्रांती म्हणजे काय?


खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.


भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×