Advertisements
Advertisements
जोड्या लावा.
गट ‘अ’ | गट ‘ब’ |
अ. C2H6 | १. असंपृक्त हायड्रोकार्बन |
आ. C2H2 | २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र |
इ. CH4O | ३. संपृक्त हायड्रोकार्बन |
ई. C3H6 | ४. तिहेरी बंध |
Concept: undefined > undefined
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सहसंयुज बंध
Concept: undefined > undefined
Advertisements
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सेंद्रिय संयुगातील विषम अणू
Concept: undefined > undefined
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्षपण
Concept: undefined > undefined
एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर ______ प्रायुक्त होणे आवश्यक असते.
Concept: undefined > undefined
विद्युत शक्तीचे एकक ____ आहे.
Concept: undefined > undefined
जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.
Concept: undefined > undefined
शेजारील प्रयोगात _____ गुणधर्मामुळे पेन्सिल वाकलेली भासते.
Concept: undefined > undefined
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच _____ म्हणतात.
Concept: undefined > undefined
सुरक्षा वाहतुकीकरता विविध रंगांचे दिवे (बल्ब) सिग्नल म्हणून वापरतात. यातील तांबड्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी _______ nm असते.
Concept: undefined > undefined
भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे _______ अपवर्तन होते.
Concept: undefined > undefined
प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.
Concept: undefined > undefined
_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.
Concept: undefined > undefined
ब्राँझ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे?
Concept: undefined > undefined
एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो, या गुणधर्माला _____ म्हणतात.
Concept: undefined > undefined
सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.
Concept: undefined > undefined
कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.
Concept: undefined > undefined
ऑक्सिजनच्या दोन अणूंमध्ये बंध प्रकार _____.
Concept: undefined > undefined
_____ मुळे घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो.
Concept: undefined > undefined