हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

आकृती पाहा. रेषा p || रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही काेनांची मापे दाखवली आहेत. यावरून ∠a, ∠b, ∠c, ∠d यांची मापे काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती पाहा. रेषा p || रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही काेनांची मापे दाखवली आहेत. 

यावरून ∠a, ∠b, ∠c, ∠d यांची मापे काढा.

योग

उत्तर

रेषा p वर R आणि S हे बिंदू, रेषा q वर T आणि U हे बिंदू, रेषा l वर A आणि B हे बिंदू आणि रेषा m वर C आणि D हे बिंदू चिन्हांकित केले आहेत.

रेषा p आणि q हे रेषा l ला अनुक्रमे K आणि L मध्ये व रेषा m ला अनुक्रमे N आणि M मध्ये छेदतात.

रेषा AB ही एक सरळ रेषा आहे आणि किरण KN त्यावर उभे आहे, म्हणून

(i) ∠NKL + ∠NKA = 180   ...(रेषीय जोडीतील कोन)

⇒ 110 + a = 180 

⇒ a = 180 − 110 

⇒ a = 70

रेषा p || रेषा q आहेत आणि रेषा l ही त्यांना K आणि L येथे छेदणारी छेदिका आहे, म्हणून.

(ii) ∠TLB = ∠NKA   ...(बाह्यव्युत्क्रम कोन)

⇒ b = a

⇒ b = 70

रेषा p || रेषा q आहेत आणि रेषा m ही त्यांना N आणि M येथे छेदणारी छेदिका आहे, म्हणून.

(iii) ∠CNK = ∠NML   ...(संगत काेन)

⇒ c = 115

रेषा CD ही एक सरळ रेषा आहे आणि किरण ML त्यावर उभे आहे, म्हणून

(iv) ∠NML + ∠LMD = 180   ...(रेषीय जोडीतील कोन)

⇒ 115∘ + d = 180 

⇒ d = 180 − 115 

⇒ d = 65

shaalaa.com
समांतर रेषा तपासणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: समांतर रेषा - सरावसंच 2.1 [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 2 समांतर रेषा
सरावसंच 2.1 | Q 2. | पृष्ठ १७

संबंधित प्रश्न

आकृती मध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠DHP = 85°

 

तर खालील कोनांची मापे काढा.

  1. ∠RHD
  2. ∠PHG
  3. ∠HGS
  4. ∠MGK

आकृती मध्ये रेषा l || रेषा m व रेषा n || रेषा p आहे.

एका कोनाच्या दिलेल्या मापावरून ∠a, ∠b, ∠c ची मापे काढा.


आकृती मध्ये, ∠PQR आणि ∠XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत.

तर सिद्ध करा, की ∠PQR ≅ ∠XYZ.


आकृती मध्ये, रेषा AB || रेषा CD आणि रेषा PQ ही छेदिका आहे तर आकृतीत दाखवलेल्या कोनांच्या मापांवरून पुढील कोनांची मापे काढा.

  1. ∠ART
  2. ∠CTQ
  3. ∠DTQ
  4. ∠PRB

आकृती मध्ये y = 108° आणि x = 71° तर रेषा m व रेषा n समांतर होतील का? कारण लिहा.


आकृती मध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापांवरून ∠x आणि ∠y यांची मापे काढा आणि सिद्ध करा की रेषा l || रेषा m.


आकृती मध्ये जर रेषा AB || रेषा CF आणि रेषा BC || रेषा ED तर सिद्ध करा ∠ABC = ∠FDE.


आकृती मध्ये रेषा AB || रेषा CD व रेषा PS ही त्यांची छेदिका आहे. किरण QX, किरण QY, किरण RX, किरण RY हे काेनदुभाजक आहेत, तर `square`QXRY हा आयत आहे हे दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×