Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर
बांबूच्या निरनिराळया जाती गोळा करण्यात एडिसनच्या सहकाऱ्यांना आलेल्या अडचणी-
१. आफ्रिका खंडात हजारो मैलांचा प्रवास
२. आफ्रिकेतील हिंस्त्र पशूंशी सामना
३. आफ्रिकेत असताना मलेरियाशी सातत्याने होणारा सामना
४. पाण्यासारखा खर्च होणारा पैसा
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
______ | ______ | ______ | ______ |
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.