Advertisements
Advertisements
प्रश्न
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
उत्तर
आपल्या कुलुपांच्या संग्रहाच्या हव्यासामुळे बंडूनाना घरातील प्रत्येक गोष्ट कुलुपात बंद करून ठेवत असत. घरातल्यांची हौस त्यांना मान्य नसे. दागिन्यांच्या हौशीसाठी ते कायम कुटुंबाला दोष देत. एकेदिवशी नाटकाला जाताना बंडूनानांच्या विरोधाला न जुमानता कुटुंबियांनी दागिने घालून जाण्याचा निर्णय घेतला आणि नेमकी त्याच दिवशी घरी चोरी झाली. बंडूनानांची कुलुपांची हौस चोरीस कारणीभूत ठरली होती आणि बंडूनानांना न आवडणाऱ्या हौशीमुळेच दागिन्यांचा बचाव झाला होता. यावरून कुटुंबाने त्यांना टोमणे दिले आणि बंडूनानांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
अ | ब | |
(१) | ||
(२) | ||
(३) | ||
(४) |
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
आकृती पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
फरक स्पष्ट करा.
दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
फरक स्पष्ट करा.
तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.