Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीमध्ये A केंद्र असलेल्या वर्तुळात ∠ABC = 45°, AC = `7sqrt2` सेमी, तर वर्तुळखंड BXC चे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14, `sqrt2` = 1.41)
उत्तर
ΔABC मध्ये,
AC = AB ..............[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ ∠ABC = ∠ACB ...........[समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]
∴ ∠ABC = ∠ACB = 45°
ΔABC मध्ये,
∠ABC + ∠ACB + ∠BAC = 180° …...[त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.]
∴ 45° + 45° + ∠BAC = 180°
∴ 90° + ∠BAC = 180°
∴ ∠BAC = 90°
समजा, ∠BAC = θ - 90°
A(वर्तुळखंड BXC) = r2`[(piθ)/360 - sinθ/2]`
= `(7sqrt2)^2[(3.14 xx 90)/360 - sin90/2]`
= `49 xx 2[3.14/4 - 1/2]`
= `98[3.14/4 - 2/4] = 98[(3.14 - 2)/4]`
= `98[1.14/4] = 98[0.285]`
= 27.93 सेमी2
∴ वर्तुळखंड BXC चे क्षेत्रफळ 27.93 सेमी2
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती मध्ये O हे वर्तुळकेंद्र आहे. m(कंस PQR) = 60°, OP = 10 सेमी, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14, `sqrt3` = 1.73)
A केंद्र असलेल्या वर्तुळात ∠PAR = 30° AP = 7.5 तर, वर्तुळखंड PQR चे क्षेत्रफळ काढा. (π = 3.14)
केंद्र O असलेल्या वर्तुळात PQ ही जीवा आहे. ∠POQ = 90°, आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ 114 चौसेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. (π = 3.14)