हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC. तर सिद्ध करा, की CA2 = CB × CD. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC. तर सिद्ध करा, की CA2 = CB × CD. 

  

प्रमेय

उत्तर

∆BAC व ∆ADC मध्ये,

∠BAC ≅ ∠ADC ...............[पक्ष]

∠BCA ≅ ∠ACD ..............[सामाईक कोन]

∴ ∆BAC ∼ ∆ADC ............[समरूपतेची कोको कसोटी]

∴ `"CA"/"CD" = "CB"/"CA"` ..........[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ CA × CA = CB × CD

∴ CA2 = CB × CD 

shaalaa.com
त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: समरुपता - Q.३ (ब)

संबंधित प्रश्न

आकृतीत Δ ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे, की ∠BAC = ∠ADC तर सिद्ध करा, CA2 = CB × CD.

 


जर ΔDEF व ΔPQR मध्ये, ∠D ≅ ∠Q, ∠R ≅ ∠E, तर खालीलपैकी असत्य विधान कोणते?


आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?


`square`ABCD मध्ये रेख AD || रेख BC. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर दाखवा की `"AP"/"PD" = "PC"/"BP"`

 


ΔABC मध्ये ∠A = 90°. `square`DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा. DE2 = BD × EC (ΔGBD व ΔCFE हे समरूप दाखवा. GD = FE = DE याचा उपयोग करा.) 

 


आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा. असल्यास समरूपता कसोटी लिहा. ∠P = 35°, ∠X = 35° व ∠Q = 60°, ∠Y = 60° 

 


आकृतीचे निरीक्षण करा. ∆ABC व ∆PQR कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? कसोटीचे नाव लिहा. 


आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा.

आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75°

∠B ≅ ______ .............[प्रत्येकी 75°]

∠C ≅ ∠C ..................[______]

∆ABC ~ ∆[______]  ..............[______ समरूपता कसोटीनुसार] 

 


जर ΔABC ∼ ΔDEF आणि ∠A = 48°, तर ∠D = ______.


वरील आकृतीत रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. जर `"AP"/"CP" = "BP"/"DP"` तर ΔABP ∼ ΔCDP दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ΔABP व ΔCDP मध्ये

`"AP"/"CP" = "BP"/"DP"  ....square`

∠APB ≅ `square` ...... विरुद्ध कोन

∴ `square` ∼ ΔCDP  ....... समरूपतेची `square` कसोटी.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×