हिंदी

आलोकने कौशल्याने आणि बुद्‌धिमत्तेने केलेल्या कृती कोणत्या? - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आलोकने कौशल्याने आणि बुद्‌धिमत्तेने केलेल्या कृती कोणत्या?

टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. जाजम वरून लाल असले तरी खालून काळे होते हे आलोकने चाणाक्षपणे हेरले. त्याने जाजमाच्या खाली बोटे सारली व त्याचे भेंडोळे करीत मध्यभागी असलेले सफरचंद चेंगला दिले.
  2. कोट व जाकीट यांना बटने नव्हती, हे आलोकने हेरले. त्याने कोटाच्या दोन्हीकडच्या बाजू जाकिटाच्या हाताच्या भोकात खुपसल्या व जाकीट बाहेर काढले.
  3. आलोकने कात्रीने पोस्टकार्ड अशा कौशल्याने कातरले की त्याचे एका तंतूसारख्या नाजूक पण आकाराने मोठ्या बांगडीत रूपांतर केले व त्यातून तो सहज आरपार गेला.
shaalaa.com
दिव्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: दिव्य - स्वाध्याय [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 14 दिव्य
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ ४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×