Advertisements
Advertisements
प्रश्न
हुशार मुलांमध्येही हूडपणा असतो, हे कथेच्या आधारे लिहा.
उत्तर
सर्व प्रशिक्षणार्थी जे विशेष शाळेत दाखल झाले होते, ते सर्व बुद्धिमान होते. सिंगापूरमधील एका शाळेत आलोकने प्रवेश घेतला. या शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांची प्रथा होती की, नवीन विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीत टाकणे. ह्या साठी वरिष्ठ विद्यार्थ्यांची एक कमिटी होती, ज्याचे अध्यक्ष हुआन चेंग होते; कारण तो विविध प्रकारचा त्रास देण्यात पारंगत होता. त्याच्या रचनात्मक डोक्यातून विविध कल्पना यायच्या. हुआन चेंग ही बुद्धिमान होता, परंतु त्याची बुद्धी वाईट प्रकारातही वापरली जायची. त्यामुळे कथेत विधान आले आहे की, "हुशार मुलांमध्ये सुद्धा हूडपणा असतो."
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
तुलना करा.
हुआन चेंग | आलोक |
१) ______ | १) ______ |
२) ______ | २) ______ |
३) ______ | ३) ______ |
४) ______ | ४) ______ |
सिंगापूरच्या शाळेतील प्रथा ______.
चेंग याने आलोकला करायला सांगितलेल्या तीन गोष्टी कोणत्या?
आलोकने कौशल्याने आणि बुद्धिमत्तेने केलेल्या कृती कोणत्या?
आलोकमधील तार्किक बुद्धी दिसणारा प्रसंग सांगा.