हिंदी

चेंग याने आलोकला करायला सांगितलेल्या तीन गोष्टी कोणत्या? - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चेंग याने आलोकला करायला सांगितलेल्या तीन गोष्टी कोणत्या?

टिप्पणी लिखिए

उत्तर

  1. जाजमाच्या लाल पृष्ठभागाला स्पर्श न करता सफरचंद काढून देणे.

  2. अंगावरचा कोट न उतरवता त्याखालचे जाकीट काढून देणे.

  3. पोस्टकार्डाला भोक पाडून त्यातून उभ्याने जाणे.
shaalaa.com
दिव्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: दिव्य - स्वाध्याय [पृष्ठ ४३]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 14 दिव्य
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ४३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×